See your skills blossom with a membership! Save up to 60% for a limited time Upgrade now

Vinay 'Ghadi

=== भास ===

माझ्या डोळ्यात सखे, तुझाच तो भास आहे;
दूर गेलीस तू तरीही, का तुझा सहवास आहे ?

...एकांत असताना कधीही, तुझीच स्मरणे मनी यायची ,
डोळीयांच्या छप्पराला मग आसवेच लगडायची,
आजही माझ्या जगण्याला फ़क्त तुझा ध्यास आहे.......||

आजही गात्र माझे तुझ्यासाठीच झुरत असते ,
आठवनिंच्या ओझ्याखाली क्षण-क्षण मरत असते ,
शरीर जरी माझे असले तरी तिथे तुझाच निवास आहे.......|.

  • 16 Affection
  • 764 Photo Views
  • 15 Followers
  • 23 Following
  • MUMBAI, maharashtra, India